Cat Parvovirus : तुमच्या लाडक्या मांजरामध्ये 'ही' 5 लक्षणे दिसताच सावध व्हा! सांगलीत भयानक 'फॅलिन पॅनलिकोपेनिया' विषाणूचा उद्रेक, 'पार्वाव्हायरस' नक्की काय आहे?

What Is Feline Panleukopenia or Cat Parvovirus? : सांगली शहरात मांजरांच्या वाढत्या मृत्यूंमुळे चिंता व्यक्त होत आहे. फेलाइन पॅनलिकोपेनिया या संसर्गजन्य विषाणूजन्य आजारात उलटी, जुलाब, अशक्तपणा आणि भूक मंदावणे अशी लक्षणे दिसू शकतात.
feline panleukopenia symptoms

feline panleukopenia symptoms

esakal

Updated on: 

सांगली : शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत मांजरांचा वेगाने मृत्यू होत असल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या (cat parvovirus symptoms and treatment) आहेत. मांजरांत अत्यंत वेगाने पसरणाऱ्या ‘फॅलिन पॅनलिकोपेनिया’ (एफपीव्ही) म्हणजेच ‘कॅट पार्वाव्हायरस’ या प्राणघातक आजारामुळे सांगलीत मोठ्या प्रमाणावर मांजरी दगावल्या आहेत. हा विषाणूजन्य आजार अतिशय संसर्गजन्य असून, योग्य वेळी उपचार न मिळाल्यास अवघ्या दोन ते तीन दिवसांत मांजराचा मृत्यू होत आहे. या संकटामुळे सांगलीतील मांजरप्रेमीत चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com