Sangli Constable Bribery Case : न्यायालयीन कोठडी मिळवून देतो, सांगलीतील हवालदाराने आरोपीकडे मागितली लाच, आरोपीनेच पकडून दिलं रंगेहाथ

Constable caught taking bribe : न्यायालयीन कोठडी मिळवून देण्याचे आमिष दाखवत सांगलीतील एका हवालदाराने आरोपीकडे लाचेची मागणी केली. आरोपीनेच सापळा रचत त्याला रंगेहाथ पकडून दिले.
Sangli Constable Bribery Case arrest

Sangli Constable Bribery Case arrest

esakal

Updated on: 

Sangli police bribery news : भिलवडी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदाराला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संतोष गोविंदराव बेंबडे (वय ४७, नरघोळ वस्ती, कवठेमहांकाळ) असे अटक करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे. सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Rajasthan ACB Action in Udaipur
Satara Shahupuri Police Bribe Case
Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
Sangli ACB trap exposes a ₹50,000 bribe case
Marathi News Esakal
www.esakal.com