संशयित देशमुख याने गाडीतच मुलींवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर अश्लील चित्रण केले. ही घटना कोणाला सांगितल्यास घरच्यांना आणि बहिणीला मारण्याची धमकी दिली.
आटपाडी : अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चारचाकी गाडीत उचलून नेत जबरदस्तीने बलात्कार केल्याचा प्रकार शहरात घडला आहे. या प्रकरणी संग्राम देशमुख आणि सुमित्रा लेंगरे या दोघांवर आटपाडी पोलिस ठाण्यात (Atpadi Police Station) गुन्हा दाखल केला आहे.