Sangli DCC Bank Election : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; अर्ज वैध ठरताच केली 'ही' पोस्ट, विरोधकांचे राजकीय डावपेच धुळीला..

Supreme Court Validates Gopichand Padalkar’s Nomination : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत जत विकास सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला. त्यामुळे पडळकर यांना मोठा दिलासा मिळाला.
Gopichand Padalkar Reacts to Supreme Court Verdict

Gopichand Padalkar Reacts to Supreme Court Verdict

esakal

Updated on: 

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची घडामोड घडली (Sangli DCC Bank Election) आहे. जत विकास सोसायटी गटातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर न्यायालयात धाव घेतलेल्या पडळकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Gopichand Padalkar Sangli District Central Cooperative Bank Election
Supreme Court hearing on Gopichand Padalkar nomination
Why was Gopichand Padalkar’s nomination challenged?
Gopichand Padalkar sangli jilha bank
Marathi News Esakal
www.esakal.com