Ayushman Bharat Card: 'आयुष्यमान’धारक कार्ड वितरणात सांगली जिल्हा राज्यात पहिल्या दहामध्ये; संख्या वाढवण्याचे प्रयत्न सुरू

Expanding Health Coverage: प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांचे एकत्रिकरण करून त्याला ‘एकत्रित आयुष्यमान भारत’ असे नाव दिले आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत २७ लाख ६३ हजार ८५४ लाभार्थी आहेत. ज्यांचे रेशनकार्ड संगणकीकृत झाले आहे, असे लाभार्थी या कार्डसाठी पात्र आहेत.
“Sangli ranks in Maharashtra’s top 10 districts for Ayushman Bharat card distribution; efforts on to increase coverage.”

“Sangli ranks in Maharashtra’s top 10 districts for Ayushman Bharat card distribution; efforts on to increase coverage.”

Sakal

Updated on

सांगली: शासनाच्या महत्त्वाकांक्षी एकत्रित आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत अकरा लाख ३२ हजार नागरिकांना आयुष्यमान कार्ड देण्यात आले आहे. ही संख्या एकूण लाभार्थींच्या ४१ टक्के आहे. कार्ड वितरणात जिल्हा राज्यात पहिल्या दहामध्ये आहे. ही संख्या वाढवण्यासाठी आरोग्य विभागाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सध्या सुरू असलेल्या ‘स्वस्थ नारी-सशक्त परिवार’ अभियानातही हे कार्ड काढण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com