Vishwajeet Kadam Statement : सांगली जिल्हा बँकेतील बिनविरोध निवडीचा पदवीधर निवडणुकीवर परिणाम? विश्वजीत कदम स्पष्टच म्हणाले!

Graduate Constituency Election : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिनविरोध निवडीचा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर परिणाम होणार का? याबाबत विश्वजीत कदम यांनी काय भूमिका मांडली, जाणून घ्या.
Vishwajeet Kadam Statement

Vishwajeet Kadam Statement

esakal

Updated on: 

Sangli District Central Cooperative Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, जिल्हा बँकेतील समझोत्याचा आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले. जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com