Sangli Bank Election Result 2026 : पडळकर ठरले हुकमी एक्का, रोहित पाटलांना डबल धक्का; संजयकाका, घोरपडे, कोरे, कचरे यांनी विजय खेचला, मविआ-महायुतीकडे किती जागा?

Gopichand Padalkar Wins Jat Society Constituency by 20 Votes : सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांनी जत सोसायटी गटातून विजय मिळवला. संजय पाटील, अजितराव घोरपडे यांनीही बाजी मारली. महायुतीकडे ११, तर महाविकास आघाडीकडे १० संचालक आहेत.
Sangli Bank Election Result 2026, Gopichand Padalkar Wins

Sangli Bank Election Result 2026, Gopichand Padalkar Wins

esakal

Updated on: 

सांगली : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधकांना जबर धक्का देत आमदार गोपीचंद पडळकर यांनी दमदार विजय मिळवला. तासगाव आणि कवठेमहांकाळ सोसायटी गटात आमदार रोहित पाटील यांना डबल धक्का बसला. तेथे अनुक्रमे माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी बाजी (Mahayuti Gets 11 Directors MVA Secures 10 Seats) मारली. मिरजेत अपेक्षेप्रमाणे खासदार विशाल पाटील समर्थक अण्णासाहेब कोरे यांनी विजय मिळवला. आरक्षित गटातून संभाजी कचरे व के. डी. कांबळे एकतर्फी विजयी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

Gopichand Padalkar Jayant Patil Sangli District Bank Election
Gopichand Padalkar wins Jat Society Group election
Gopichand Padalkar Wins Sangli District Bank Election
Gopichand Padalkar's Statement on Sangli District Bank Election