Sangli District Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेच्या विजयी उमेदवारांची यादी; गोपीचंद पडळकर, संजय काका पाटलांचा जिल्हा बँकेत प्रवेश

Sangli District Bank Election : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. गोपीचंद पडळकर आणि संजयकाका पाटील यांच्यासह विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी जाणून घ्या.
Sangli District Bank Election Result news

Sangli District Bank Election Result news

esakal

Updated on: 

Sangli Bank Winners List : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील चार सोसायटी गटांच्या जागांचे निकाल जाहीर झाले असून, मिरजमधून आण्णाप्पा कोरे, जत मधून आमदार गोपीचंद पडळकर, तासगावमधून माजी खासदार संजयकाका पाटील, तर कवठेमहांकाळमधून माजी मंत्री अजित घोरपडे यांनी विजय मिळविला. तासगावमध्ये संजयकाका पाटील यांनी माजी आमदार सुमनताई पाटील यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. त्यामुळे या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli District Bank Election sumantai patil sanjaykaka patil
Gopichand Padalkar wins Jat Society Group election
Sangli District Bank Election
Gopichand Padalkar Reacts to Supreme Court Verdict