

Crop loan recovery collapses
sakal
सांगली : राज्य शासनाने मार्च २०२६ पर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर सांगलीसह जिल्ह्यातील सर्व बॅंकांची पीक कर्ज वसुली पूर्णपणे ठप्प झाली आहे. सार्वजनिक, खासगी, जिल्हा बॅंकांसह छोट्या वित्त संस्थांनाही याचा मोठा फटका बसला असून, आगामी आर्थिक वर्षात बॅंकांचे कर्जगणित कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे.