Gopichand Padalkar wins Jat Society Group election
esakal
सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवला (Sangli District Central Cooperative Bank election 2026) आहे. जत सोसायटी गटातून त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विनोद पवार यांचा २० मतांनी पराभव केला. या निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांना ५४ मते मिळाली, तर विनोद पवार यांना ३४ मतांवर समाधान मानावे लागले.