Sangli District Bank Politics : काँग्रेसचे पुनरागमन, राष्ट्रवादीची पीछेहाट आणि महायुतीचे विसर्जन; सांगली जिल्हा बँकेचा 'हा' निकाल बरेच काही सांगून जातो!

Sangli District Central Cooperative Bank election : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तासमीकरणात मोठा बदल झाला आहे. काँग्रेसचे पुनरागमन, राष्ट्रवादीची पीछेहाट आणि शिंदे शिवसेनेचा प्रवेश यामुळे जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
Sangli District Bank Political News

Sangli District Bank Political News

esakal

Updated on: 

Sangli District Central Cooperative Bank election : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सध्याच्या राजकारणाबद्दल नेमकंच सांगायचं तर काँग्रेसचे पुनरागमन, महायुतीचे विसर्जन आणि राष्ट्रवादीची पीछेहाट असेच सांगावे लागेल. दुष्काळाचे कारण सांगून १५ जागा बिनविरोध झाल्याचं सांगितले जात असलं तरी सर्वपक्षीय सोयीच्या नात्यागोत्याची समीकरणे या जागांवर जमली असाच त्याचा अर्थ होता. जिथे जमत नाही तिथे निवडणूक झाली आणि आता अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडीनंतरचा एकूण मतीतार्थ उघड झाला आहे. त्याचे संभाव्य परिणाम पुढच्या जिल्ह्याच्या राजकारणात पडलेले दिसतील.

Loading content, please wait...

Related Stories

Mahendra Lad Sangli bank chairman
Sangli District Bank Election
Sangli Politics Jilha Bank
Gopichand Padalkar Jayant Patil Sangli District Bank Election