Sangli Hit and Run : सांगलीत 'हिट ॲण्ड रन'चा थरार; गणपती पेठेत चार पोलिसांसह 11 जखमी, बेधुंद चालकास जमावाकडून चोप

Hit and Run Accident Injures Police and Civilians : सांगलीत नशेत कार चालवत चालकाने चार पोलिसांसह अकरा जणांना धडक दिली. जमावाने चालकास पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
Sangli Hit and Run

Sangli Hit and Run

esakal

Updated on

सांगली : नशेत धुंद असणाऱ्या मोटारचालकाने बेदरकारपणे वाहन चालवत चार पोलिसांसह अकरा जणांना (Sangli Hit and Run) उडवले. पटेल चौक ते गणपती मंदिर आणि टिळक चौक या टप्प्यात अवघ्या दहा ते बारा मिनिटांत असंख्य वाहनांना धडका देत पळून जाण्याचा प्रयत्न केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com