

Flowered sugarcane standing in fields of Walwa taluka
sakal
नवेखेड : जिल्ह्यातील बहुतांश उसाचा १२ महिन्यांचा परिपक्वता कालावधी संपून गेला आहे. त्यामुळे उसाच्या पिकाला मोठ्या प्रमाणावर तुरे फुटल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तुरा आलेल्या उसाचे क्षेत्र वाढू लागले आहे.