Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’साठी जमीन मोजणाऱ्या अधिकाऱ्यांना गावबंदी, जमीनीत पाय ठेवल्यास...; शेतकऱ्यांचा इशारा

Shaktipith Highway Survey Dispute : रत्नागिरी-नागपूर महामार्गाला समांतर हा महामार्ग कशासाठी केला जातोय? २७ हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे. शेकडो शेतकरी भूमिहीन होणार आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे दोन भाग होणार आहेत.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highwayesakal
Updated on

Farmers Warning Sangli : आगामी काळात मिरज तालुक्यात होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय बुधगाव (ता. मिरज) येथे आयोजित बैठकीत घेण्यात आला. बुधगावातील ग्रामसभेत तसा ठराव संमत करण्यात आला. ‘शक्तिपीठ’बाधित शेतकरी बचाव कृती समितीतर्फे हनुमान मंदिरात बैठक झाली.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli farmers oppose Shaktipeeth Expressway
Why are Sangli farmers opposing the Shaktipeeth Highway?
Shaktipeeth Highway Kolhapur ZP congress agressive
Satej Patil Supports Farmers in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com