Sangli road accident Kolhapur couple death
esakal
शिरढोण (सांगली) : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथील एका हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मोटारीची पाठीमागून जोराची धडक (Sangli road accident Kolhapur couple death) बसून झालेल्या भीषण अपघातात कसबा बावडा-कोल्हापूर येथील दाम्पत्य ठार झाले. अपघात एवढा भयानक होता की, मृत वकील महिलेच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता.