Sangli Grape Export : दहा हजार टन द्राक्ष गेली सातासमुद्रापार; सांगलीतून बावीस देशांत द्राक्षाची निर्यात, आखाती युद्धामुळे गतवर्षीच्या तुलनेत घट

why Sangli grape export declined in 2026 : गतवर्षीच्या हंगामात युरोपियन व आखाती देशांत १७ हजार ८९७ टन निर्यात झाली होती.
impact of Middle East crisis on Indian grape export

impact of Middle East crisis on Indian grape export

esakal

Updated on

सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने द्राक्षाचे उत्पादन घेऊन ती सातासामुद्रापार निर्यातही (Sangli grape export 2026 latest news) केली. जिल्ह्यातून आखाती देशांसह युरोपातील २२ देशांत तब्बल ७४६ कंटेनरमधून १० हजार १३५ टन द्राक्षांची निर्यात केली आहे. आखाती युद्धाचा परिणाम झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत हा आकडा कमी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com