
“Heavy rainfall damages vineyards in Sangli; grape farmers demand revised crop loss criteria and urgent surveys.”
Sakal
सांगली : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अन्य पिकांचे पंचनामे सुरू आहेत; मात्र द्राक्षपिकावर फळ असल्याशिवाय पंचनामे करता येणार नाहीत, असा शासकीय नियम आहे. ‘सध्याची परिस्थिती पाहता द्राक्षपिकाचे निकष बदलून तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,’ अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.