Sangli Hindu Morcha : 'देश संविधानानं चालतोय, हिंदू समाजाचा अंत पाहू नका, अन्यथा राज्यात राहू देणार नाही'; आमदार संग्राम जगताप यांचा थेट इशारा

Sangli Hindu Morcha Over Kesarekar Couple Murder : राज्यातील अनेक ठिकाणी जिहादी प्रवृत्तीच्या मानसिकतेतून हिंदूंवर हल्ले होत आहेत, असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.
Sangram Jagtap statement on Kesarekar murder

Sangram Jagtap statement on Kesarekar murder

esakal

Updated on

सांगली : ‘‘देश संविधानाने चालतोय. त्यामुळे हिंदू समाजाचा अंत पाहू नका; अन्यथा देशात राज्यात राहू देणार नाही,’’ असा इशारा देत पीडित कुटुंबाच्या मागे प्रत्येक हिंदूने खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी (Kesarekar Couple Murder Case) केले. कुपवाडमधील मोहन आणि मनीषा केसरेकर या दाम्पत्याचा फरीद शेख या नराधमाने निर्घृण खून केल्याचा निषेधार्थ सांगलीत सकल हिंदू समाजाच्यावतीने बंद पाळून मोर्चा काढण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com