Sangli Sambhaji Maharaj Statue : सांगलीत रात्रीतून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तात्काळ कारवाई

Sambhaji Maharaj Statue Sangli News : सांगली शहरात रात्रीतून संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.
Chhatrapati Sambhaji Maharaj statue dispute in Sangli

Chhatrapati Sambhaji Maharaj statue dispute in Sangli

esakal

Updated on

Sangli Chhatrapati Sambhaji Maharaj Statue : (अतुल पाटील) सांगली शहरातील राम मंदिर चौकात काही कार्यकर्त्यांनी मध्यरात्री विना परवानगी छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारल्याची घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सध्या त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com