Sangli District Bank Election
esakal
जत (जि. सांगली) : सोनाली येथील श्रीशैल कळी या मतदाराचे अपहरण केल्याप्रकरणी जिल्हा बँक निवडणुकीचे उमेदवार विनोद पवार व जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल झाला (Jat Political News Today) होता. या पार्श्वभूमीवर उमदी पोलिस ठाण्यात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य रमेश देवर्षी व काँग्रेसचे कार्यकर्ते वाहब मुल्ला यांच्यात वादावादी झाली.