Maharashtra politics latest Jayant Patil statement
esakal
सांगली : ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत विमान प्रवासात राजकीय चर्चा कशी होऊ शकते? मोदींचं स्वागत हा कौटुंबिक समारंभातील भाग, याला राजकीय रंग का देता,’’ असा उलट सवाल आमदार जयंत पाटील यांनी आज केला. ‘लाडकी बहीण’ योजनेतून नावे वगळल्याबाबत न्यायालयात जायचा इशाराही त्यांनी (Jayant Patil on Fadnavis Flight) दिला.