Judge Tukaram Mote Death : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या 42 वर्षीय न्यायाधीशांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत; कवठेमहांकाळ तालुक्यातील घटनेने हळहळ

Tukaram Mote judge death news Sangli : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेले वसईतील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तुकाराम मोटे यांचा देशिंग येथे शेतात तुटलेल्या ११ केव्ही वीजवाहिनीचा धक्का बसून मृत्यू झाला. आगीत दोन हेक्टरहून अधिक ऊसही जळाला.
Tukaram Mote judge death news Sangli

Tukaram Mote judge death news Sangli

esakal

Updated on: 

कवठेमहांकाळ (जि. सांगली) : दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आलेल्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांचा शेतात उतरलेल्या वीजप्रवाहाचा जोरदार धक्का बसून मृत्यू झाला. तुकाराम पतंग मोटे (वय ४२, रा. हरोली, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) असे मृत न्यायाधीशांचे नाव (Sangli judge electrocution accident today) आहे. ते वसई येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.

Loading content, please wait...