Sangli Krishna River pollution after Ganesh Visarjan
esakal
सांगली : ‘‘दीड दिवसांच्या गणपती मूर्ती विसर्जनापासून कृष्णा नदी प्रदूषित व्हायला सुरुवात झाली आहे. केवळ शेरीनाल्याच्या पाण्यामुळे नदी प्रदूषित झालेली नाही,’’ असा दावा आयुक्त संजीता महापात्र यांनी पत्रकारांशी बोलताना (Sangli Krishna River Pollution) केला.