Leopard Cubs Death in Sangli : उसाच्या फडात लपलेल्या बिबट्याच्या तीन बछड्यांचा आगीत होरपळून मृत्यू; शॉर्टसर्किटमुळे लागली फडाला आग

Leopard Cubs Death in Sangli : फाळकेवाडी (जि. सांगली) येथे उसाच्या फडाला लागलेल्या आगीत मादी बिबट्याच्या तीन बछड्यांचा होरपळून मृत्यू झाला. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Leopard Cubs Death in Sangli

Leopard Cubs Death in Sangli

esakal

Updated on: 

बागणी (जि. सांगली) : फाळकेवाडी (ता. वळवा) येथील अनिल तेरदाळे यांच्या उसाच्या फडात लपलेल्या मादी बिबट्याच्या (Leopard Cubs Death) तीन निरागस बछड्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेमुळे परिसरातून वनविभागाच्या (Forest Department) कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

leopard sighting on Phulewadi Lakshatirth road in Kolhapur
Karad Leopard Rescue Operation Five Month Old Leopard Trapped Near Apartments Safely Rescued By Forest Officials
Karad Leopard Incident
Rescued Tigress Dies During Treatment After One Hour Delay in Amravati Transport Sparks Questions Over Forest Department Decision
Marathi News Esakal
www.esakal.com