Sangli Leopard: सांगलीत बिबट्याचा वावर; पायाचे ठसे सापडले पण प्रशासनाची कारवाई कुठे अडकली?
Leopard Spotted in sangli: अडचणीच्या आणि दाट झाडी असलेल्या भागात वनविभाग, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाची संयुक्त शोधमोहीम सुरू असून परिसरातील प्राणी हालचालींचे सतत निरीक्षण केले जात आहे; नागरिकांना सावधगिरीचे निर्देश जारी.
सांगली: शहरातील वानलेसवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयासमोरून रविवारी मध्यरात्री बिबट्या फिरत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यांनी ही बाब वनविभाग आणि स्थानिक पोलिसांना कळवली.