Sangli Minor Girl Assault Case : पुणे, नाशिकनंतर आता सांगली जिल्हा हादरला!, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलीस लॉजवर नेलं अन्...

Sangli crime news : पुणे आणि नाशिकनंतर सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर.
Sangli ishwarpur Minor Girl Assault Case police arrest

Sangli ishwarpur Minor Girl Assault Case police arrest

esakal

Updated on

crime against minor Sangli : सांगली जिल्ह्यातील इश्वरपूर परिसरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला सातारा जिल्ह्यातील एका लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी ‘पोक्सो’अन्वये दोघांवर गुन्हा नोंद केला. पोलिसांनी यातील एकास अटक केली असून अन्य एकजण अद्याप पसार आहे. रवी लक्ष्मण दडस (१९, मूळ चांदापूर, ता. माळशिरस) व संतोष प्रकाश सोरमुंख (मायणी) अशी संशयितांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Yavatmal fake marriage case
Police arrest a 64-year-old accused in Sangli after a minor girl was found pregnant following repeated sexual assault incidents.
minor girl assault case vita
Amravati Minor Assault Case
Marathi News Esakal
www.esakal.com