

BJP and NCP leaders announce mayor and deputy mayor
sakal
सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून आज अपेक्षेप्रमाणे धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली.