सांगली महापालिका निवडणुकीची उद्या मतमोजणी

विजय पाटील
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

सांगली -  महापालिका निवडणुकीची उद्या मतमोजणी होणार आहे. यासाठी मनपाची यंत्रणा सज्ज असून शासकीय धान्य गोदामात सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल. 

मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या गोदामावर शस्त्रधारी पोलीस आणि सीसीटीव्हीचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. 

इलेक्ट्रोनिक यंत्राद्वारे मतमोजणी होणार असल्याने दुपारपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहे. यासाठी एकूण दोन गोदामामध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. 

- सतीश सावंत, मनपा, अभियंता 

Web Title: Sangli News corporation election report