गोमेवाडीचे माजी उपसरपंच वसंत सुवेॅ यांचा अपघातात मृत्यू

नागेश गायकवाड
सोमवार, 8 जानेवारी 2018

आटपाडी -  गोमेवाडीचे ( ता.आटपाडी)  माजी उपसरपंच वसंत सुवेॅ यांचा रेणावी येथे अपघात झाला होतो. आज उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली.  

आटपाडी -  गोमेवाडीचे ( ता.आटपाडी)  माजी उपसरपंच वसंत सुवेॅ यांचा रेणावी येथे अपघात झाला होतो. आज उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली.  

रविवारी रात्री साडेसहाच्या सुमारास रेणावी येथे सुर्वे यांचा अपघात झाला होता. विटयातून भिवघाटकडे मोटार सायकलवरून ते येत होते. समोर असलेल्या टॅक्टरच्या टाॅलीला त्यांच्या मोटारसायकलची जोरदार धडक बसली. अपघातात ते बेशुध्द झाले होते. अपघात स्थळी जमलेल्या तरूणांनी  त्यांना शासकीय रूग्णवाहिकेतून उपचारासाठी हलविले. आज उपचारा दरम्यान  त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Sangli News Gomatewadi Vasant Surve no more

टॅग्स