वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांची हुकूमत कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

इस्लामपूर - वाळवा तालुक्‍यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची हुकूमत कायम राहिली.

इस्लामपूर - वाळवा तालुक्‍यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची हुकूमत कायम राहिली. राष्ट्रवादीने ४७ ग्रामपंचायतींवर निर्विवाद सत्ता मिळवली. महाडिक गट ७, भाजप ६, हुतात्मा गट ४, रयत विकास आघाडी ३, काँग्रेस ३, शिवसेना १, तर संयुक्त आघाडीला ८ जागी सत्ता मिळाली. वैयक्तिक मतभेद व शेट्टी - सदाभाऊ यांच्या संघटनेतील वाद ताजा असल्याने जयंत पाटील यांचे विरोधक स्वतंत्र लढले. काही ठिकाणी विरोधकांनी राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली. 

गाव व पक्षनिहाय सरपंच असेः
राष्ट्रवादी काँग्रेस 

कासेगाव - किरण विलास पाटील, नेर्ले - छाया बाळासो रोकडे, भवानीनगर - राजेश गजानन कांबळे, ताकारी - अर्जुन रंगराव पाटील, नरसिंहपूर - प्रवीण बबनराव सावंत, रेठरेहरणाक्ष - कुमार बाबुराव कांबळे, काळमवाडी - हंबीरराव पुंडलिक सावंत, केदारवाडी - अमर बापू थोरात, कापूसखेड - नंदा अशोक धुमाळे, माणिकवाडी - अंजनी धोंडीराम गुरव, महादेववाडी - सविता अर्जुन गोसावी, कामेरी - स्वप्नाली दिनेश जाधव, साखराळे - बाबुराव निवृत्ती पाटील, जक्राईवाडी - अंकिता दिग्विजय माने, बहे - छायाताई विठ्ठल पाटील, बनेवाडी - शिवाजी यशवंत सकटे, गौंडवाडी - योगेश हणमंत लोखंडे, डोंगरवाडी - राष्ट्रवादी (सरपंचपद रिक्त), रेठरेधरण - लतिका दादासो पाटील, घबकवाडी - संजय पांडुरंग कदम, किमगड - कोमल शिवाजी झेंडे, करंजवडे - सुजाता संग्राम पाटील, ऐतवडे खुर्द - डॉ. ज्योत्स्ना बाजीराव पाटील, तांदूळवाडी - रमेश वसंतराव पाटील, कुरळप - शोभा पंडित पाटील, नवेखेड - प्रदीप तानाजी चव्हाण, मालेवाडी - मानसिंग परशुराम पाटील,  नागाव - तात्यासो शिवगोंडा पाटील, भडकंबे - सुधीर जगन्नाथ पाटील, गोटखिंडी - विजय रंगराव लोंढे, रोझावाडी - शकीलाबानू मुहीद पीरजादे, बहादूरवाडी - नंदादेवी सदाशिव शिंगे, बावची - वैभव वसंत रकटे, तुजारपूर - अस्मिता माणिक पाटील, कणेगाव - ॲड्‌. विश्‍वासराव पाटील, मर्दवाडी - प्रल्हाद पाटील, मिरजवाडी - बिपिन खोत, नायकलवाडी - कमल संदीप कुंभार, ओझर्डे - मंगल दिनकर पाटील, पोखर्णी - रेखा सतीश पाटील, विठ्ठलवाडी - सलीमा रफीक मुल्ला, हुबालवाडी - चांगदेव नामदेव कांबळे, बेरडमाची - मोहन नाना चव्हाण, लवंडमाची - विजय महादेव दुर्गावळे, फार्णेवाडी (शिगाव) - राजाक्का रामराव खोत, फाळकेवाडी - शिवाजी वसंत आपुगडे, धोत्रेवाडी - वनिता हणमंत माळी

महाडिक गट 
पेठ - मीनाक्षी नानासो महाडिक, कुंडलवाडी - रमेश वसंतराव पाटील, येलूर - कमल रणजित आडके, अहिरवाडी - मंगल संभाजी कदम, कोरेगाव - धैर्यशील रमेश पाटील, इटकरे - वैशाली रामचंद्र पवार,  वाघवाडी - माणिक पेठकर.

काँग्रेस 
बोरगाव - जयंती मालोजी पाटील, खरातवाडी - पृथ्वीराज प्रकाश खरात, येडेमच्छिंद्र - गणेश मोहन हराळे 

भाजप 
लाडेगाव - रणधीर ऊर्फ राजू हरीश्‍चंद्र पाटील, सुरुल - कुंदा राजाराम पाटील, ऐतवडे बुद्रुक - प्रतिभा वर्धमान बुद्रुक, ठाणापुडे - मनीषा मोहन पाटील, वशी - जयश्री उल्हास पाटील, ढगेवाडी - गौरी विशांत कचरे, 

शिवसेना 
देवर्डे - रेखा दीपक पाटील 

बिनविरोध सरपंच 
चिकुर्डे - कमल पांढरे (शिवसेना), ढवळी - पद्मावती बजरंग माळी (राष्ट्रवादी)

हुतात्मा 
शिरगाव - दीपाली बाळकृष्ण कणसे, वाळवा - शुभांगी अशोक माळी, गाताडवाडी - किरण बाबुराव करांडे, पडवळवाडी - प्रमिला जालिंदर खोत.

रयत विकास आघाडी 
शिगाव - उत्तम मारुती गावडे, काकाचीवाडी - प्रमोद माने, बागणी - संतोष घनवट.

संयुक्त 
येडेनिपाणी - सचिन पांडुरंग पाटील (भाजप-राष्ट्रवादी), शेणे - विनायक तानाजी निकम (भाजप-काँग्रेस), येवलेवाडी - प्रवीण कृष्णात गिरी (भाजप-राष्ट्रवादी),
वाटेगाव - सुरेश तुकाराम साठे (राष्ट्रवादी-भाजप), कार्वे - संगीता विठ्ठल मदुगडे (महाडिक-राष्ट्रवादी), दुधारी - अर्चना प्रदीप पोळ (रयत विकास आघाडी - भाजप), शेखरवाडी - बबन बाळासो माळी (राष्ट्रवादी - भाजप), शिवपुरी - बाजीराव शामराव माने (महाडिक गट - भाजप), 

बिनविरोध 
मरळनाथपूर, जुनेखेड, फार्णेवाडी (बोरगाव), कोळे, भरतवाडी. जांभूळवाडी (सरपंच बिनविरोध)

या ग्रामपंचायतींना सरपंच नाही 
 बिचूद, फार्णेवाडी (बोरगाव) व डोंगरवाडी.

 

Web Title: Sangli News Grampanchayat Election result