वकिलाचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

पाटील कट्टा भिशी चालवत होते. यातुन त्यांची काही लोकांशी काल (मंगळवार) इस्लामपुर नगरपालीकेच्या गेट जवळ वादावादी झाली होती. यातुनच हा प्रकार झाला असावा अशी चर्चा आहे

इस्लामपुर - संग्राम धोंडीराम पाटील (वय ३२) या वकिलाने इस्लामपुरात रिवॉल्वरने डोक्यात गोळी घालुन आत्महत्येचा प्रयत्न केला.

पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरला हालवले आहे. पाटील कट्टा भिशी चालवत होते. यातुन त्यांची काही लोकांशी काल (मंगळवार) इस्लामपुर नगरपालीकेच्या गेट जवळ वादावादी झाली होती. यातुनच हा प्रकार झाला असावा अशी चर्चा आहे. 

Web Title: sangli news: suicide attempt by lawyer

टॅग्स