

Sangli police reveal shocking twist — attacker killed by accomplice’s knife during Uttam Mohite murder; investigation underway.
Sakal
सांगली: दोन गटांतील वर्चस्ववादातूनच दलित महासंघाचे (मोहिते गट) संस्थापक उत्तम जिनाप्पा मोहिते (वय ४०) याचा वाढदिवसादिवशीच भोसकून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. काल मध्यरात्री बाराच्या सुमारास टोळक्याने घरात घुसून हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, हल्लेखोरांपैकी शाहरूख रफीक शेख (वय २६, इंदिरानगर) याचादेखील चाकू मांडीत घुसल्याने अतिरक्तस्त्राव होऊन मध्यरात्रीच्या सुमारास मृत्यू झाला. शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.Leopard Attack: होत्या गाई म्हणून वाचल्या बाई ! 'टाकळी हाजी येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला'; गायीच्या प्रतिहल्ल्याने वाचला जीव..