Sangli Crime: सांगलीत साडेचार कोटींची ‘व्हेल’ची उलटी जप्त; संशयित कोल्हापूर जिल्ह्यातील, तस्कर सिंधुदुर्गातील

Whale Vomit Worth Crores Seized in Sangli One Suspect Held: सांगली ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; साडेचार कोटींची व्हेलची उलटी जप्त, कोल्हापूर-सिंधुदुर्ग जोडणाऱ्या तस्करी साखळीचा भांडाफोड
Whale Vomit Worth Four Point Five Crore Seized in Sangli Ambergris Smuggling Suspect From Kolhapur Trader From Sindhudurg

Whale Vomit Worth Four Point Five Crore Seized in Sangli Ambergris Smuggling Suspect From Kolhapur Trader From Sindhudurg

sakal

Updated on

सांगली: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उच्च मागणी व सर्वाधिक किमतीने विकल्या जाणाऱ्या व्हेल माशाची साडेचार कोटींची उलटीची तस्करी करणाऱ्या टोळीतील एकास गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com