Sangli politics news : 'जयंतराव, विश्वजित कदमांनी विशाल पाटलांचे काँग्रेसचे ‘तिकीट’ कापले', पडळकरांच्या गौप्यस्फोटाने सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण

Gopichand Padalkar statement : जयंतराव आणि विश्वजित कदम यांनी विशाल पाटलांचे काँग्रेसचे तिकीट कापल्याचा आरोप समोर आला आहे. पडळकरांच्या गौप्यस्फोटानंतर सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
jayant patil vishwajeet kasdam vishal patil gopichand padalkar sadabhau khot sangli politics

jayant patil vishwajeet kasdam vishal patil gopichand padalkar sadabhau khot sangli politics

esakal

Updated on

Vishal Patil Congress ticket : ‘‘जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांचे तिकीट ठरवून कापले होते. विश्वजित यांना तर कुठे वाटतंय की विशाल पाटील यांनी खासदार व्हावे. एक ‘मार्केटिंग’चे धोरण आणि नाईलाज म्हणून त्यांनी त्यावेळी विशाल यांना पाठिंबा देण्याचा ‘इव्हेंट’ केला,’’ अशी खरमरीत टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली. यावेळी आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

Vishwajeet Kadam Helicopter sangli Daflapur
Jayant Patil BJP Entry sangli politics
Vishal Patil Meets Devendra Fadnavis
What is the Shaktipeeth Highway project?
Marathi News Esakal
www.esakal.com