Shaktipeeth Highway Farmers Protest in Sangli : शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग दुसऱ्या दिवशी खानापूर, कडेगावमध्ये जमीन मोजणी रोखली; अधिकाऱ्यांना पिटाळले

Farmers Intensify Protest Against Shaktipeeth Highway in Sangli : सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध कायम आहे. घानवड, भाळवणी आणि नेवरी येथे आंदोलनकर्त्यांनी मोजणी बंद पाडत प्रशासनाला माघार घेण्यास भाग पाडले.
Farmers oppose Shaktipeeth Highway land acquisition

Farmers oppose Shaktipeeth Highway land acquisition

esakal

Updated on: 

विटा : शक्तिपीठ महामार्गासाठी सुरू असलेल्या जमीन मोजणीला सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. २५) खानापूर तालुक्यातील घानवड व भाळवणी, तसेच कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे शेतकऱ्यांनी जोरदार विरोध करत मोजणी बंद पाडली. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना माघार घ्यावी (Shaktipeeth Highway land survey stopped) लागली.

Loading content, please wait...

Related Stories

Shaktipeeth Expressway Land Survey
Raju Shetti Shaktipeeth Protest sangli police
Shaktipeeth Highway Survey Bhudargad Farmers Protest
Wangi Sangli Shaktipeeth Highway land acquisition news