Crime News Sangli : तू माझे स्टेटस का बघत नाहीस? थेट गेला महिलेच्या घरी अन्... तलवार काढून महिलेसोबत केलं भयानक कृत्य

Sangli Shocker Man Attacks : सांगलीत धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावरील स्टेटसवरून झालेल्या वादातून आरोपीने महिलेवर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Crime News Sangli

सोशल मीडियावरील स्टेटसवरून झालेल्या वादातून आरोपीने महिलेवर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप आहे.

esakal

Updated on

Sangli Crime News : मिरज पूर्व भागातील एका गावात समाजमाध्यमावर बोलत नाही म्हणून महिलेच्या घरासमोर येत घराच्या खिडकीवर, दारातील कुंड्यांवर आणि दरवाजावर एकाने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी पीडितेने अमोल दिनकर चव्हाण याच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तोडफोड रोखण्यास आलेल्या एका व्यक्तीवरही त्याने तलवारीने वार केला. सोमवार (ता. २०) ते गुरुवार (ता. ३०) कालावधीत ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com