Sangli Ganesh Visarjan : सांगलीत पटवर्धनांच्या हस्ते 'श्रीं'ची आरती अन् शाही मिरवणूक; गणपती पंचायतन संस्थानच्या विघ्नहर्त्याला निरोप

Sangli Ganesh Visarjan 2026 : सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाची पारंपरिक विसर्जन मिरवणूक व रथोत्सवाने सांगता झाली. ढोल-ताशा, लेझीम, मर्दानी खेळांनी वातावरण उत्साही झाले.
Sangli Ganesh Visarjan

Sangli Ganesh Visarjan

esakal

Updated on

सांगली : ‘विघ्नहर्त्या गणराया, दुष्काळाचे संकट दूर कर...बाजारपेठेवर असणारे महागाईचे सावट मिटवून टाक...’ असे साकडे घालत सुखकर्त्याला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात (Sangli Ganesh Visarjan 2026) आला. येथील श्री गणपती पंचायतन संस्थानच्या गणेशोत्सवाची सांगता पारंपरिक विसर्जन मिरवणूक व रथोत्सवाने उत्साही वातावरणात झाली. भाविक-भक्तांनी ‘मंगलमूर्ती मोरया...दुष्काळाचे सावट दूर करूया,’ अशा जयघोषात गणरायाला सुख-समृद्धीची मनोकामना व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com