महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी, वरिष्ठ लिपिकाला एसटीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बेदम चोप; व्हायरल व्हिडीओने खळबळ

Sangli ST Department Controversy: महिलेकडं शरीरसुखाची मागणी करत विनयभंग करणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला चोप देण्यात आला.सांगलीत एसटीच्या विभागीय कार्यलयात हा प्रकार घडला.
Senior Clerk Beaten Amid Harassment Allegations in Sangli

Senior Clerk Beaten Amid Harassment Allegations in Sangli

Esakal

Updated on

एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनीच एसटीमध्ये कार्यरत वरिष्ठ लिपिकाने महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. महिलेकडं शरीरसुखाची मागणी करत विनयभंग करणाऱ्या वरिष्ठ लिपिकाला चोप देण्यात आला. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सांगलीत एसटीच्या विभागीय कार्यलयात हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून वरिष्ठ लिपिकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com