Sangli stomach problems during rainy season
esakal
सांगली : गेल्या दोन महिन्यांत सांगलीसह परिसरात पोटविकाराच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. आतड्यांना सूज आलीय, अशा तक्रारी अधिक (Sangli stomach problems) आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे भेसळयुक्त खाणे. पावसाळ्यात अस्वच्छ ठिकाणी चमचमीत खाण्यावर ताव मारणे. त्याबाबत लोकांनी जागरूक राहावे आणि अस्वच्छ ठिकाणी खाणे टाळावे, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे.