Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

Why Retail Sugar Prices Remain at ₹65–67 Per Kg : साखरेचे घाऊक दर क्विंटलमागे ९०० रुपयांनी घसरले असले तरी किरकोळ दर ६५-६७ रुपये किलोवर कायम आहेत. साठेबाजी, आयात आणि पुरवठ्याच्या निर्णयांमुळे बाजारात अनिश्चितता वाढली आहे.
Maharashtra Sugar Market

Maharashtra Sugar Market

esakal

Updated on

सांगली : साखरेच्या दरवाढीचा फायदा नेमका साठेबाजांच्या खिशात गेला काय, असा प्रश्न आता उपस्थित होत (Sugar Stock Limits Imposed to Curb Hoarding) आहे. गेल्या काही आठवड्यांत साखरेचे घाऊक दर वाढल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत क्विंटलमागे तब्बल ९०० रुपयांनी घसरून सुमारे सहा हजार रुपयांवर आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com