Sangli Crime : सांगली हादरली! 'हार्ट ऑफ सिटी'त पोरासमोरच बापाला ठेचून संपवलं, मुलालाही बेदम मारहाण, नेमकं काय घडलं?

Brutal killed Shocks Sangli’s Vishrambag Area : विश्रामबाग परिसरात नशेखोरांनी दगडाने ठेचून एका व्यक्तीचा खून केला. हल्ल्यात मुलगा जखमी झाला असून संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
Sangli Crime

Sangli Crime

esakal

Updated on

सांगली : हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखले जाणाऱ्या विश्रामबागमध्ये काल नशेखोरांनी धिंगाणा (Sangli Vishrambag Crime) घातला. लिमये मळा ते इनाम धामणी रस्त्यावर नशेखोर तिघांनी क्रांतिकुमार शेडबाळे (वय ५५, रा. इनाम धामणी, ता. मिरज) यांचा मारहाण करून दगडाने ठेचून निर्घृण खून केला. या हल्ल्यात मृत क्रांतिकुमार यांचा मुलगा सुयश (वय २२) हा देखील गंभीर जखमी झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com