Shaktipeeth Highway Protest in Wangi : 80 एकर बागायती जमीन जाणार! सांगलीत शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीविरोधात शेतकरी आक्रमक; खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लावले पळवून

Shaktipeeth Highway farmers protest in Wangi Sangli : सांगली जिल्ह्यातील वांगी येथे शक्तिपीठ महामार्गासाठी प्रस्तावित ८० एकर बागायती जमिनीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध कायम असून, चौथ्यांदा करण्यात आलेला मोजणीचा प्रयत्न त्यांनी पुन्हा हाणून पाडला.
Wangi Sangli Shaktipeeth Highway land acquisition news

Wangi Sangli Shaktipeeth Highway land acquisition news

esakal

Updated on: 

वांगी (जि. सांगली) : येथे गावाच्या दक्षिणेकडील बारमाही बागायती शेतीतून प्रस्तावित असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रखर विरोध (Wangi Sangli Shaktipeeth Highway land acquisition news) आहे. विरोधाला वाटाण्याच्या अक्षता लावत मोजणी करणाऱ्या संबंधित एजन्सीने चौथ्यांदा मोजणी करण्याचा केलेला प्रयत्न शेतकऱ्यांनी पुन्हा हाणून पाडला. संबंधित कर्मचाऱ्यांना पळवून लावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com