Ten rooms of the White House Lodge in Vishrambag, Sangli, sealed following a case involving alleged prostitution activities.
esakal
सांगली : विश्रामबाग येथील ‘व्हाईट हाऊस’ लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाने गेल्या वर्षी छापा मारला होता. त्यानंतर वर्षभरानंतर जिल्हाधिकारी यांनी या हॉटेलच्या दहा खोल्या सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार काल रात्रीपासून ही कारवाई करण्यात आली.