Sangli Windmill Copper Cable
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Crime : कवठेमहांकाळातील धाडसी कारवाई: दोन चोरटे ताब्यात, पवनचक्की केबल चोरीचा पर्दाफाश
Sangli Windmill Copper Cable : वाघोली–कुंडलापूर परिसरातील पवनचक्क्यांमधून तांब्याची पॉवर व अर्थिंग केबल चोरून नेण्याच्या प्रकरणात पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तात्काळ सापळा रचून अवघ्या बारा तासांत गुन्ह्याचा उलगडा केला.
कवठेमहांकाळ : तालुक्यातील वाघोली, कुंडलापूर हद्दीतील पवनचक्क्यांमधील तांब्याची केबल चोरीप्रकरणी पोलिसांनी १० लाख ८३ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेतले. एक जण पसार आहे.

