

Political leaders intensify campaigning as Sangli Zilla Parishad elections turn competitive.
sakal
सांगली : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे अंतिम चित्र आता स्पष्ट झाले आहे. मागील निवडणुकीत भाजप जिल्ह्यात सर्वांत मोठा पक्ष ठरला होता; मात्र स्पष्ट बहुमत मिळवण्यात अपयश आले होते.