Shambhuraj Desai : आमचा पाठिंबा गृहीत कसा धरला? आमचा निर्णय ठरविणारे भाजप कोण? शंभूराज देसाईंचा कोणाला उद्देशून इशारा

Shiv Sena Leader Shambhuraj Desai Reacts to BJP’s Stand in Sangli : सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
Shiv Sena Leader Shambhuraj Desai

Shiv Sena Leader Shambhuraj Desai

esakal

Updated on

सांगली : महापालिका निवडणुकीत (Sangli Zilla Parishad Result) भाजपने घेतलेल्या सोयीस्कर भूमिकेचा विचार करून आम्ही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबात आमचे आम्ही ठरवूच; परंतु सत्ता स्थापनेबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी कोणतीची चर्चा झालेली नाही. त्यांनी आमचा पाठिंबा गृहीत कसा धरला? गरज भासली की त्यांच्याकडून अशा चर्चा होतात; पण आमचा निर्णय ठरविणारे भाजप कोण? आम्ही स्वतंत्र लढलो आहे, असे शिवसेनेचे नेते, जिल्हा संपर्कप्रमुख शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com