Sangli ZP Election : पालकमंत्र्यांना झटका देत जयंत पाटलांनी फिरवला गेम! सांगली झेडपीत 'मविआ'ची सत्ता; अध्यक्ष-उपाध्यक्षपदी कोणाला मिळाली संधी? अजित पवार गटात फूट

Jayant Patil Defeats Chandrakant Patil in Crucial Sangli ZP Leadership Battle : सांगली जिल्हा परिषद निवडीत जयंत पाटील यांच्या रणनीतीने महाविकास आघाडीला सत्ता मिळवून दिली.
Sangli Zilla Parishad election results 2026

Sangli Zilla Parishad election results 2026

esakal

Updated on: 

सांगली : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत आमदार जयंत पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना (Mahavikas Aghadi Wins Sangli Zilla Parishad Election) धोबीपछाड देत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता संभाजीराव पाटील यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे ऋषिकेश महेंद्र लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. आजच्या निवड सभेला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली, तर एकनाथ शिंदे शिवसेनेच्या गटनेत्यासह दोन सदस्य गैरहजर राहिले.

Loading content, please wait...

Related Stories

Vishal Patil and Samrat Mahadik Meeting
Satej Patil statement on Gokul election
Karmala ZP School
Vishal Patil Meets Devendra Fadnavis
Marathi News Esakal
www.esakal.com