Sangli ZP Results 2026 : सांगलीत भाजप बॅकफूटवर! सर्वाधिक जागा शरद पवार गटाला, सत्तेच्या चाव्या अजितदादा गटाच्या हाती? कोणाला किती जागा मिळाल्या?

Sangli Zilla Parishad Election Results 2026 : सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
Sangli Zilla Parishad Election Results 2026

Sangli Zilla Parishad Election Results 2026

esakal

Updated on

सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मतदारांनी आज जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपला जोरदार धक्का देत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सत्तेच्या उंबरठ्यावर (Sangli ZP Election Results) पोहोचवले. त्यांना बहुमतासाठी एकच जागा कमी आहे. त्यामुळे आता सहा जागा जिंकणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे सत्तेच्या चाव्या असतील. त्यांच्या सर्व नेत्यांनी काँग्रेस आघाडीसोबत जायचे स्पष्ट संकेत दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीकडे सत्तेचा तराजू झुकला आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता कायम राखण्यासाठी भाजप महायुतीचे कार्ड खेळणार का, याची उत्सुकता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli Satara MLC election result 2026
Former MP Sanjay Patil joins BJP in June 2026
Fatal Collision on Mangalwedha-Sangola Road
NCP leaders sunetra Pawar and Sunil Tatkare 
Marathi News Esakal
www.esakal.com