Sanjay Kaka Patil

संजय काका पाटलांनी थेट रोहित पाटलांना एकत्र लढण्याचं दिल आवाहन

esakal

Sanjay Kaka Patil : संजय काका पाटलांनी थेट रोहित पाटलांना एकत्र लढण्याचं दिल आवाहन, तासगावमध्ये नेमकं काय घडतयं

Sangli Politics : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आघाडी करण्याबाबत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, तसेच काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांच्याशी चर्चा झाली आहे.
Published on

Rohit Patil & Sanjay Kaka Patil : ‘‘तासगाव नगरपालिका स्वबळावर लढवणार आहे. कुणाशी आघाडी वगैरे नाही,’’ असे माजी खासदार संजय पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आघाडी करण्याबाबत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, तसेच काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांच्याशी चर्चा झाली आहे. नगरपालिका निवडणुकीनंतर एकत्र बसू, असा निरोप त्यांनी दिल्याचे संजय पाटील म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com