इमारतीवरून पडल्याने साताऱ्यात मुलीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. राखी सुरवसे-माने यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. 

सातारा : समर्थ मंदिर परिसरातील इमारतीवरून पडल्याने 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. नीलिमा संदीप गोळे (वय 11, रा. समर्थ मंदिराजवळ, सातारा) असे मृताचे नाव आहे.

संबंधित मुलगी आजीकडे राहात होती. इमारतीवरून पडल्याने तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. याबाबत जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. राखी सुरवसे-माने यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. 

...अन्‌ गाव सारे झाले सुने- सुने..!

जिल्हाधिकाऱ्यांचा शिक्षकांसाठी विशेष आदेश

कऱ्हाड शहराची चिंता वाढवणारा असा आहे ग्राऊंड रिपाेर्ट

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Girl Falls on Road From Builiding

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: